मोठी माणसे या छोट्या लेखन मालिकेची सुरवात करताना पहिले कोणते व्यक्तिमत्व मांडायचे या बद्दल दुमत नव्हतेच. .पहिले मनात येणार ते आपले राजे. .
रयतेच राज्य व्हावे हि तर श्रीं ची इच्छा. .राजे नेहमी म्हणायचे. . गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या मराठी मुलखातील जनतेलचे स्वराज्य आणि सुराज्य महाराजांनी स्थापन केले. .
व्हिएतनाम नावाचा एक छोटासा देश १९७२ मध्ये अमेरिके सोबतचे युद्ध जिंकला. .तिथल्या सेनाप्रमुखाने त्यावेळी महाराजांची गनिमीकावा युद्ध नीती (GUERRILLA TECHNIQUE) वापरली होती. .त्याच्या समाधीवर आजही लिहले आहे "One of the great MAVALA of Shivaji Maharaj is resting here.". .अशा या आपल्या महान राजांना मानाचा मुजरा.

No comments:
Post a Comment