खेळापेक्षा खेळाडू मोठा नसतो..पण आपल्या लाडक्या सचिन तेंडूलकर यांनी परक्या देशातून आलेल्या क्रिकेट या खेळाचे GENTLEMAN'S GAME हे नाव सिद्ध करताना खेळभावनेला मोठे केले. .एका विश्वचषकाच्या वेळी वडिलांचे छत्र हरवल्याची बातमी येऊन सुधा या महान खेळाडूने आपल्या देशासाठी मैदानात उतरणे पसंत केले. .आणि पुढील सामन्यात शतक झळकावून आभाळाकडे बघताना नकळत त्यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली. .कुठल्याही परीस्थित संयम बाळगणारे आणि आपल्या नम्र वागण्याने सगळ्यांना जिंकून घेणारे 'सचिन रमेश तेंडूलकर' हे सर्व क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व आहेत. .

No comments:
Post a Comment